फराळ वाटप करत पोलीस कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी करणारा आयपीएस अधिकारी- पंकज कुमार कुमावत




फराळ वाटप करत पोलीस कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी करणारा आयपीएस अधिकारी- पंकज कुमार कुमावत

नेकनूर प्रतिनिधी ।

प्रत्येक सणासुदीच्या काळामध्ये सर्वसामान्य जनता सण-उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी समाजाचे रक्षण करणारे पोलिस कर्मचारी यांना ऐन दिवाळीच्या सणात ही सुट्टी मिळणे शक्य नसल्याने केजचे उपविभागीय अधिकारी आयपीएस पंकज कुमार कुमावत यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना
पोलीस स्टेशन नेकनूर येथे मा सहा पोलीस अधीक्षक श्री कुमावत  (IPS) यांचे हस्ते पोलिस अंमलदार यांना दीपावली निमीत्त फराळ वाटप करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी पोलिस स्टेशनचे एपीआय शेख मुस्तफा आदि उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा