गजानन सूतगिरणीला आग;लाखोंचे नुकसान!




बीड । बीड पासुन जवळच असलेल्या गजानन सूतगिरणीला मोठ्या प्रमाणात आग लागल्याने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती येत आहे .

बीड पासुन जवळच असलेल्या गजानन सूतगिरणीला शुक्रवारी पहाटे चार वाजता अचानक आग लागल्याने   कापसाच्या गाठी चे व मशनरी चे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर येत आहे.

नेमकी आग कशामुळे लागली हे याचा शोध चालू आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा