शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद बप्पासाहेब घुगेनां मिळण्याची शक्यता !




 

बीड (प्रतिनिधी) शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुटखा प्रकरणामुळे शिवसेना जिल्हा प्रमुखपद कार्यमुक्त केल्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हे पदरिक्त झाल्यामुळे या जागेवर भगवान सेनेचे जिल्हाप्रमुख तथा शिवसेनेचे बीड जिल्हासमन्वय संघटक बप्पासाहेब घुगे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बीड जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हा प्रमुख पद मिळावे म्हणून मुंबई या ठिकाणी तळ ठोकून आहेत. शिवसेनेच्या काही पदाधिकरी यांनी जिल्हाप्रमुख पदासाठी बप्पासाहेब घुगे यांच्या नवाला पसंदी दिली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्टी नक्कीच बप्पा घुगे यांना जिल्हाप्रमुख पद निश्चित होण्याची दाट शक्यता सुत्राकडून समजली आहे. त्यामुळे ते मातोश्रीवर तळ ठोकुन आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा