क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना




बीड । क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना जिल्हा परिषद सदस्य गंगाभाऊ  घुमरे, नगर सेवक अमर नाना नाईकवाडे, नगर परिषदेचे गटनेते फारुख पटेल, पंकज कदम .आदी छायाचित्रात दिसत आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा