पिंपळनेर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी




 

पिंपळनेर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी।

पिंपळनेर । बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे संकल्प सेवाभावी संस्था व श्री गणेश सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख उपसरपंच राजेश गवळी, उमेश आनेराव, शेख आनिस, भागवत ठोकरे सह आदी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार आर्पण करुन प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर उपसरपंच राजेश गवळी यांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवन कार्याची माहिती सांगीतली. कार्यक्रमाला पत्रकार बळीराम मेहत्रे, श्रीकांत ठोकरे, मुकूंद ठोकरे, मच्छिंद्र साठे, भागवत कदम, प्रदिप आनेराव, विष्णू गणगे, परमेश्वर ठोकरे सह आदी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा