दैनिक मराठवाडा पत्राच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन !




दैनिक मराठवाडा पत्राच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन !

 बीड :- दैनिक मराठवाडा पत्र 2022 च्या दिनदर्शिका चे प्रकाशन चंपावती पत्रचे संपादक  श्री.नामदेव क्षीरसागर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी न.प. सभापती नवनाथ (अण्णा) शिराळे, जयसिंग मामा चुंगडे, संपादक सुभाष चौरे, दै.मराठवाडा पत्रचे संपादक दत्तात्रेय नरनाळे, सुरवसे साहेब, लोढाजीआदी. मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा