पत्रकार शेख कासम यांच्यावर वाढदिसानिमित शुभेच्छांचा वर्षाव !




पत्रकार शेख कासम यांच्यावर वाढदिसानिमित शुभेच्छांचा वर्षाव !

कडा । 1988 पासून पत्रकार म्हणून इमाने इतबारे काम करणारे पत्रकार शेख कासम यांचा 20 जानेवारी रोजी वाढदिसानिमित  संपादक जोगदंड , प्रा.दत्तात्रय नरनाळे,  पत्रकार राजेंद्र जैन, रघुनाथ कर्डीले,दिंगबर बोडखे,बा.म.पवार,प्रा.शेख निसार,नितीन कांबळे,उमेश शिंदे, शरद रेडेकर,व्यापारी बबलूशेठ तांबोळी, सभापती,तथा सरपंच रमजान तांबोळी,अमोलोक जैन
संस्थेचे कार्यअध्यक्ष योगेशशेठ भंडारी,योगेश चाणोदिया, पंडीतशेठ गायकवाड,राजु घनशाम कर्डीले,अरूण परदेशी,
प्रदिप पवार,सचिन जाधव,राजु हुलगे,महेश जोशी,दिपक गरुड,
दादासाहेब सातपुते,उमेश र्शिके,
हे.काॅ.टकले,अन्सार शेख,संदिप देसाई,शौकत फौजी,सुलतान शेख,अझर सिंकदर शेख,साहील शेख (पाटोदा ) प्रतापसिंग रामसिंग परदेशी,
असे मित्र परिवारा कडून वाढदिवसानिमित शुभेच्छा देऊन
ठिक ठिकानी  हृदय सत्कार करून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.

दैनिक मराठवाडा पत्र परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💐🎂💐

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा