जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान राज्यस्तरीय यशवंतरत्न विशेष पुरस्कार देऊन प्रफुल्ल हाटवटे यांचा सन्मान




जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान राज्यस्तरीय यशवंतरत्न विशेष पुरस्कार देऊन प्रफुल्ल हाटवटे यांचा सन्मान
बीड
 क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल केल्याबद्दल  माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या हस्ते   जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान चा  यशवंत रत्न विशेष पुरस्कार देऊन् श्री. प्रफुल्ल हाटवटे यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी युवा नेते डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र गाडेकर सर चंद्रकांत भोंडवे, सतीश लंबाटे व.आदि मान्यवर उपस्थित होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा