दत्तात्रय नरनाळे यांचा सत्कार




दैनिक मराठवाडा पत्र चे संपादक श्री दत्तात्रय नरनाळे हे केज येथे आले असता त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल गलांडे सचिव श्रीराम तांदळे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिन साखरे, गणेश सत्वधर, तात्या गवळी, वाजेद शेख, विष्णू घुले. आदी  छायाचित्रात दिसत आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा