कुटे ग्रुप फॉउंडेशन” तर्फे, कोविड च्या बिकट परिस्तिथी मध्ये मदत म्हणून 2 लाखाचा चेक




Marathwada patra team mo.n.9822152955

औरंगाबाद आई पी एस माननीय श्रीमती मोक्षदा पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत “द कुटे ग्रुप च्या तिरुमला ऑइल रिफायनरी, गंगापूर” यांच्या वतीने ” कुटे ग्रुप फॉउंडेशन” तर्फे, कोविड च्या बिकट परिस्तिथी मध्ये मदत म्हणून, “औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी”, तसेच त्यांच्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी २ लाख रुपये निधी,माननीय डी वाय. एस. पी. संदीप गावित व पोलीस इन्स्पेक्टर  संजय लोहकरे यांच्याकडे सुपूर्द केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा