आज श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना कधी करावी जाणून घ्या शुभ मुहूर्त




आज श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना कधी करावी जाणून घ्या शुभ मुहूर्तआज

आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्या आगमानाची सर्वानाच प्रतीक्षा आहे . श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठा पणा कश्या पद्धतीने करावी तर जाणून घेऊया.

श्री. गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आज बुधवारी (31 ऑगस्ट) रोजी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे 4 वाजून 48 मिनिटे ते दुपारी 1 वाजून 54 मिनिटांपर्यंत घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करावी.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना मध्यान्हानंतर गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करता येऊ शकेल.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा