व्हिडिओ s कॉल सेंटर चा पर्दाफाश




मुंबई गुन्हे शाखेने फोन आणि व्हिडिओ सेक्स कॉल सेंटरचा crackdown phone and video sex call centers पर्दाफाश केला आहे. यात एकूण 17 महिला होत्या. ज्यापैकी काही विद्यार्थी होत्या, त्यांची सुटका करण्यात आली आणि कॉल सेंटरच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.

अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने फोन आणि व्हिडिओ सेक्स कॉल सेंटरचा crackdown phone and video sex call centers पर्दाफाश केला आहे. यात एकूण 17 महिला होत्या. ज्यापैकी काही विद्यार्थी होत्या, त्यांची सुटका करण्यात आली आणि कॉल सेंटरच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा