भगीरथ बियाणी यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या




बीड भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणे यांनी स्वतःवर गोळी झाडून हत्या केली ही घटना मंगळवारी सकाळी पावणे अकरा च्या सुमारास घडली असल्याचे समोर येत आहे त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही त्यांच्या मृत्यूने बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा