नदीकाठच्या गावांनी सतर्क राहान्याचे निर्देस




🟡 *विसर्ग अलर्ट*🟡
*. माजलगाव धरण* * दि. 11-10-2022. * *
वेळ:16:00 Hrs.*

🔸 *विसर्ग :-*
आज ठिक 17:00 ते 18:00 वाजे दरम्यान द्वार क्र. 6 व 16 हे 0.3 मी. उघडून सिंधफणा नदीपात्रात 2422 क्युसेक विसर्ग वाढ करण्यात येणार आहे.

अशाप्रकारे *सिंधफणा नदीपात्रात*
ग्रेटद्वारे 1211+2422= 3633 क्युसेक
*एकुण 3633 क्युसेक विसर्ग सुरू राहील*.

माजलगाव धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

*🟡नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे.🟡*

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा