प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोलेंचे बीड हरात् स्वागतं करताना लक्ष्मण (दादा) पवळ 




प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोलेंचे बीड हरात् स्वागतं करताना लक्ष्मण (दादा) पवळ

बीड ।
ओबीसी समाजाची बुलंद तोफ तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत बीडमध्ये ओबसी समाज बांधवांचा मराठवाडा विभागीय महामेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत . या मेळाव्याला बीड जिल्ह्यातील तमाम ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच दरम्यान प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोलेंची बीड शहरातील प्रसिद्ध असे लक्ष्मण (दादा) पवळ यांच्या गारवा हॉटेल ला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचे गारवा हॉटेलच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांचे स्वागत समारंभाच्या वेळी लक्ष्मण(दादा) पवळ( जिल्हा काँग्रेस सरचिटणीस), अशोक पाटील,भानुदासजी माळी, जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख,नवनाथ बापू थोटे,गणेश जवकर, संभाजी झावरे,लक्ष्मण कराड, राम जुळे,नारायण करपे, अरबाज,गायके कल्याण, अशोक गायकवाड, मनोज करपे, संतोष जगताप, काकासाहेब गायके, आदी मान्यवर उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा