सामाजिक वनीकरणांमध्ये कामगारांचे 5 दिवसापासून उपोषण सुरूच





सामाजिक वनीकरणांमध्ये कामगारांचे 5 दिवसापासून उपोषण सुरूच

अनेकांची प्रकृती बिघाली मात्र त्यांच्याकडे अधिकारी काळे दुंकूनही पाहीनात.

खाजगी कामगार लावून कमी हजारी मध्ये कामे करून घेतली जातात 

बीड
 उपोषण गेल्या पाच दिवसापासून सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचारी उपोषणाला बसले आहेत मात्र गेल्या पाच दिवसापासून त्यांच्याकडे कोणीही फिरकले नाही बीड जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी बीड बीड गेवराई आष्टी पाटोदा धारूर केज परळी अंबाजोगाई यासह जिल्ह्यातील 40 कर्मचाऱ्यांचे गेल्या दहा महिन्यापासून वेतन मिळाले नाही व शासकीय कर्मचाऱ्याला 427 रुपये हजेरी आहे मात्र या कर्मचाऱ्यांकडून काम न करून घेता खाजगी शेतकऱ्यांकडून दोनशे रुपये रोज आणि सामाजिक वनीकरणातील काळे हे काळे धंदे करत आहेत त्यामुळे गेल्या पाच दिवसापासून जिल्ह्यातील सर्व कर्मचारी उपोषणाला बसले आहेत परंतु वन विभागातील सामाजिक वनीकरणातील अधिकारी त्यांच्याकडे दोन कोणी पाहायला तयार नाही अनेक कर्मचाऱ्यांच्या प्रकृती बिघडत चाललेली आहे सामाजिक वनीकरणातील या भ्रष्ट अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून आमचे वेतन देण्यात यावे यासाठी गेल्या पाच दिवसापासून महिला कामगार व पुरुष कामगार असे एकूण 40 कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत आमच्या जीवनात काही धोका निर्माण झाला तर त्यास विभागीय वनाधिकारी यांची जबाबदार नाही असे हे यावेळी कर्मचारी बोलत होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा