कु.रिंकल हाडकेचे सेट परीक्षेत घवघवीत यश!




बाबुजी आव्हाड महाविद्यालयाची कु. रिंकल हाडके चे सेट परीक्षेत घवघवीत यश !

नगर

बाबूजी आव्हाड महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाची कु. रिंकल हाडके यांनी मार्च 2023 च्या सेट परीक्षा मध्ये राज्यशास्त्र विषयातून यश संपादन केले. वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकासाठी अनिवार्य असणाऱ्या या परीक्षांमध्ये मिळविलेल्या या विषयाबद्दल
पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष मा. सुरेशराव आव्हाड, प्राचार्य डॉ जी पी ढाकणे, संस्थेचे विश्वस्त डॉ.बी. ए. चौरे व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अरुण राख यांनी त्यांचे अभिनंदन केले. दैनिक मराठवाडा पत्र च्यां वतीने हार्दिक अभिनंदन!

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा