आषाढी एकादशी निमित्त बाल कलाकारांनी विठ्ठल रुक्मिणी




बीड

आषाढी एकादशी निमित्त बाल कलाकारांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा परिधान केला होता.

हा उक्रम व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये रबाण्यात आला होता. या वेळी  विठल रकुमाई यांची वेश कु. आरव ईश्वर शिराळे या चिमुकल्यांनी केला आहे. याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा