राष्ट्रवादी काँग्रेसच्या शैक्षणिक सहाय्यता सप्ताहास सुरुवात




 

प्रभू वैद्यनाथास अभिषेक, दर्ग्यावर चादर चढवून विविध उपक्रमांची सुरुवात

परळी वैद्यनाथ (दि. 15) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा 22 जुलै रोजी व राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा आज 15 जुलै रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक सहाय्यता सप्ताहाच्या पहिल्या दिवशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभुवैद्यनाथाच्या चरणी अभिषेक घालून दोन्ही नेत्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर परळी शहरातील उमर शहावली दर्गा येथे चादरही अर्पण करण्यात आली.

त्यानंत शैक्षणिक सहाय्यता सप्ताह अंतर्गत वैद्यनाथ शाळेस आर ओ फिल्टर भेट देण्यात आले. अभिनव शाळेतही शालेय साहित्य वाटप करण्यात आले.तसेच 49 ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्यात आले.

या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके,शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,सुरेश टाक,अय्युब पठाण,रविंद्र परदेशी,वैजनाथ बागवाळे,जयपाल लाहोटी,राजेंद्र सोनी,अनंत इंगळे,अनिल आष्टेकर,जयराज देशमुख,अझीझ कच्छी,रमेश भोयटे,दत्ताभाऊ सावंत,महेंद्र रोडे,रामेश्वर महाराज कोकाटे,रवी मुळे,जालिंदर नाईकवाडे,धोंडीराम धोत्रे,जयप्रकाश लढ्ढा, नाझेर हुसैन,लालाखान पठाण,जावेद कुरैशी,शंकर कापसे,संजय देवकर,नितीन बागवालें,शशिकांत बिराजदार,तककी खान,राजकुमार डाके,पप्पू काळे,जितेंद्र नव्हाडे,सोफिया नांबरदार,शरद कावरे,चारुदत्त करमाळकर,शकील कच्छी, अभिजीत तांदळे,चंद्रप्रकाश हलगे,सचिन आरसुळे,प्रा.शामसुंदर दासुद,प्रा.राहुल जगतकर,बालाजी चौंडे, अमोल वांझे,मजास ईनामदार,राजीव तीळकरी,प्रमोद चौंडे,सचिन मराठे,विनायक टुनकिकर, सुशील बुद्रे,मुन्ना ताटे,रामेश्वर चौंदे,वैजनाथ जोशी,चेतन बागवाले,युनूस डीघोळकर,गंगाधर वाघमारे,संतोष घोडके,सुधाकर शिंदे,शेख राजू भाई,चिंतामणी संघई,दत्ता कुलकर्णी,गणेश चौंडे आदी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा