डॉक्टर साबळे यांचे निलंबन मागे घेण्यासाठी बीड शहरांमध्ये बॅनर




 

डॉ. सुरेश साबळे यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई ही अन्यायकारक आहे, कारण की या भरती प्रक्रिये बाबत सखोल चौकशी करून दोषी असणारे, भ्रष्टाचार करणारे, राजकीय पुढारी व भरती करणाऱ्या कंपनीवर सुध्दा कारवाई होणे गरजेचे आहे आणि भरती प्रक्रिया ही पारदर्शक व्हावी नसता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचे जनसांमान्या नागरिकांमधून बोलले जात आहे. ठीक ठिकाणी बॅनर लागले आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा