भाजपाचे जिल्हा सचिव नवनाथ अण्णा शिराळे यांना मात्र शोक




भाजपाचे जिल्हा सचिव नवनाथ अण्णा शिराळे यांना मात्र शो

नवनाथ अण्णा शिराळे यांना मात्र शोक

मथुराबाई मोतीराम शिराळे यांचे दुःखद निधन

बीड :- मथुराबाई मोतीराम शिराळे यांचे( वय 92 ) गुरुवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी ९: ३० वा रात्री वृद्धापकाळाने बीड येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले.
भाजपाचे जिल्हा सचिव नवनाथ अण्णा शिराळे यांचे मातोश्री त्या होत.

मथुराबाई मोतीराम शिराळे (वय ९२) यांचे गुरुवार (३१ ऑगस्ट रोजी) रात्री ९:३० वॉ वृद्धापकाळाने बीड येथील राहत्या घरी निधन झाले. शनिवार दि०१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वॉ . त्यांच्या पार्थिवावर शिराळे नगर,जुना धानोरा रोड बीड येथील शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले नवनाथ मोतीराम शिराळे, गोरख मोतीराम शिराळे , एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

शिराळे कुटुंब्याच्या दुःखामध्ये दैनिक मराठवाडा पत्र परिवार सहभागी आहे

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा