वकील संघाचा तर्फे जाहीर निषेध




बीड

मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी तालुका अंबड येथे चार दिवसापासून शांततेत उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांवर शुक्रवारी शुक्रवारी पोलिसांकडून माणूस लाठी मार्क केला गेला या आंदोलनामध्ये लहान मुले महिलांसह पोलिसांनी लाठीमार करत वीस आंदोलन आंदोलन जखमी झाले .

त्या निषेधार्थ आज बीड येथे वकील संघाच्या वतीने

लोकशाही मार्गाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मराठा आंदोलकावर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करून, हवेत गोळीबार करण्यात आला. त्यांचा
जाहीर निषेध करतांना बीड जिल्हा वकील संघ आदी ..

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा