जनहित विचार मंच जिल्हाध्यक्ष पदी अखिल कुरेशी




जनहित विचार मंच जिल्हाध्यक्ष पदी अखिल कुरेशी तर तालूका अध्यक्ष पदी नदीम खॉन व शहराध्यक्ष पदी सय्यद आसेफ यांची निवड

माजलगाव

माजलगाव : जनहित विचार मंच बीड जिल्हाध्यक्ष पदी अखिल कुरेशी तर माजलगाव तालुकाध्यक्ष पदी नदीम खॉन व
शहराध्यक्ष पदी सय्यद आसेफ यांची निवड दि. ८ नोव्हेंबर बुधवार रोजी करण्यात आली. नियुक्ति पत्र दैनिक कार्यरंभाचे संपादक आदरणीय शिवाजी भाऊ रांजवन यांच्या हस्ते देण्यात आले.
या वेळी संस्थापक अध्यक्ष शेख इम्रान मोहम्मद, संस्थापक उपाध्यक्ष सय्यद जावेद हमीद, जावेद पटेल, राहूल भैय्या चव्हाण, ईस्माइल चाचा आदी उपस्थित होते..

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा