वैद्यनाथ रत्न २०२३” हा पुरस्कार..




दि.वा.सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने दिला जाणारा “वैद्यनाथ रत्न २०२३” हा पुरस्कार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना देण्यात आला यावेळी दि.वा.सेवा संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते दिपककाका वांजरखेडे व ॲड.वैजनाथ वांजरखेडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा