आरोग्यदूत म्हणून बाजीराव चव्हाण यांचे नाव लौकिक




आरोग्यदूत म्हणून बाजीराव चव्हाण यांचे नाव लौकिक

मुंबई

आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत जिल्ह्याच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व धर्मवीर प्रतिष्ठान कार्यालय बाजीराव चव्हाण यांनी 15 दिवसात 29 रूग्णांना 20 लाख 90 हजार रुपयांची मदत मिळवून दिली आहे. या कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून जिल्हतील रुग्णांच्या जीवनात प्रकाश आणला आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरश जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारचे महत्त्वकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केले आहे. गोरगरीब गरजू रुग्णांना दुग्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसाह्य केले जात आहे. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये . 1)शोभा घनश्याम सानप मदत 4000 हजार 2) शारदा भाऊसाहेब गवारे मदत एक लाख रुपये 3) राधा मुंजा शिंदे मदत 50000 हजार 4) योगिता योगेश खांडे मदत 50000 हजार 5) करण रामभाऊ घाडगे मदत एक 100000लाख रुपये 6) भास्कर रामभाऊ आरडे मदत 100000 लाख रुपये 7) भक्ती प्रभू ठोकळ मदत 50000 हजार रुपये 8) चंद्रकांत सोपानराव गरड मदत 50000 हजार रुपये 9) रेणुका अनिल पवार मदत 40000 हजार रुपये 10) उज्वला अमोल खवळे ( A)मदत 50000 हजार रुपये 11) अलका नामदेव खरातमदत 50000 हजार रुपये 12) केशव चंद्रभान बांगरमदत 50000 हजार रुपये 13) प्रार्वती महादेव कांबळे मदत 50000 हजार रुपये 14) भूषण सितिराम पाटिल 100000 लाख रूपये 15) झुंबर अनिध्या आडमुठे मदत 100000 लाख रूपये 16) चंद्रकांत सोपानराव गरड मदत 50000 हजार रुपये 17) भागवत विठ्ठलराव येवले मदत 100000 लाख रूपये 18) मोहिनी हेमंत धुमाळ ( A) मदत 50000 पन्नास हजार 19) मोहिनी हेमंत धुमाळ ( B) मदत 50000 पन्नास हजार 20) वैष्णवी विष्णू पवार मदत 100000 लाख रूपये 21) बालाजी विठ्ठल मुंडे 200000 लाख रुपये 22) योगेश भिकाजी सावंत मदत 100000 लाख रूपये 23) मधुकर किसन मस्के मदत 100000 लाख रुपये 24) अभिजित रमेश पवार मदत 100000 लाख रुपये 25) बेबी ऑफ मुस्कान खान मदत 5000 हजार रूपये 26) मिनाज चांद शेख मदत 5000 हजार रूपये 27) सत्यभामा लभासे (B) मदत 5000 हजार रूपये 28) शारुबी मतीन पठाण मदत 5000 हजार रूपये 29) मंजुषा दीपक डख मदत 5000 हजार रूपये कार्यालय पत्ता:-
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा धर्मवीर प्रतिष्ठान बाजीराव चव्हाण कार्यालय बीड

मुक्ताई बिल्डिंग, मुक्ताई लॉन्स,बार्शी रोड बीड,४३११२२ ऑफिस संपर्क 9143787777/. 9780545555

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा