घाटजवळा- वलीपूर येथे एचआयव्ही रक्त तपासणी शिबीर संपन्न !




 

बीड ।  तालुक्यातील घाटजवळा येथे एचआयव्ही टेस्टींग शबीर घेण्यात आले, या शबिराला ग्रामीण विकास मंडळ संस्था आणि ग्रामीण रुग्णालय चिचवंण ग्रामपंचायत घाटजवळा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शबिराला घेण्यात आले या वेळी सोशल डिक्शेन पाळून तोंडाला मास सिने टायझर व सुरक्षित अंतर ठेवून शिबीर घेण्यात आला आहे. यावेळी आय सी टी सी चे कॉन्सलर ठोसर सर, टेक्निशन बावरे मॅडम, डी आर पी रामेश्वर वाघमारे, सरपंच बिबीशन बाप्पा घुमरे, ग्रामसेवक घुमरे साहेब, सुपरवायझर शांता खांडेकर, लिंक वर्कर अंगद खवतड, अॉपेटर नितीन घुमरे, आशा वर्कर अंगणवाडी कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत चे शिपाई सामाजिक कार्यकर्ते व इतर ऊसतोड कामगार एफ एस डब्ल्यू ट्रक ड्रायव्हर बांधकाम कामगार व संवेदनशील व इतर मान्यवर यांनी आपल्या रक्ताची तपासणी करून टेस्टींग झाली, यामध्ये एकूण टेस्टींग एकशे तीन झाले आहेत, सर्वांचे आभार लिंक वर्कर अंगद खवतड यांनी सर्वांचे आभार मानले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा