हल्दीरामस स्वीट& नमकीन शॉपचे उदघाटन – आ. सुरेश धस यांचे हस्ते संपन्न !




बीड : हल्दीरामस स्वीट& नमकीन शॉप चे उदघाटन ह.भ.प.महंत गुरुवर्य श्री.शिवाजी महाराज, मा. आ.सुरेश(अण्णा)धस , श्री  नरेंद्र  पाटील  यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि. 11 जून रोजी पार पडला.

श्री साई इलेक्ट्रिकल्स& इलेक्ट्रॉनिक्सचे मालक – विठ्ठल वीर  व कैलास वीर यांनी त्यांच्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर अल्पावधीतच नावारूपाला येउन हल्दीरामस स्वीटचा शॉप सुरू केला आहे. त्यांच्यावर असलेला ग्राहकांचा विश्वास नक्कीच या शॉपला देखील कामला येईल.

 पुणे-मुंबई नंतर आता ‘बीड शहरामध्ये ‘ हलदिरामस स्वीट सांगली बँकेसमोर, स्टेडियम रोड, बीड  भागात  ‘वीर बंधू’च्या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. बीड कराना आता ‘हल्दीरामस’स्वीट & नमकीन ची 100 प्रकाचे स्वीट चाखायला मिळणार आहेत . हल्दीरामस ची उत्पादने आतापर्यंत देश-विदेशाता विविध ठिकाणी पोहचली होती. मात्र बीड मध्ये वीर बंधूनी शॉप उघडल्यामुळे बीडकर खुश आहेत.

“हल्दीरामस ची मिठाई म्हणजे एक सांस्कृतिक ठेवा आहे. पाडव्याला किंवा इतर सणांना  मिठाई एकमेकांना देणे हा एक उत्सव असल्यासारखं वाटतं. ही संस्कृती आता बीडकरांना अनुभवायला मिळणार असल्याने याचा मोठा आनंद आहे” अशा भावना मा. आ. सुरेश धस यांनी व्यक्त केल्या. यावेळी वीर बंधू उद्योग समूह ची टीम देखील उपस्थित होते.

लॉकडाऊनमुळे पूर्ण सिस्टीम हलली असली तरी जिथे डाऊनफॉल असतो तिथे वर जाण्याचा मार्ग देखील असतो. अशा प्रकारच्या फ्रांचायजी सुरु होणे ही उद्योगधंद्यासाठी सकारात्मक चित्र असल्याचंही या वेळी आमदार सुरेश अण्णा धस  म्हणाले.

विविध स्वरुपाची मिठाई आणि रुचकर खाद्यपदार्थांसाठी हल्दीरामस यांच्या दुकानात सकाळी आणि सायंकाळी नेहमीच गर्दी असते. शॉपच्या पहिल्याच दिवशी बीडकरांनी मिठाई घेण्यासाठी गर्दी केली होती. प्रसिद्ध असलेली बाकरवाडी यापूर्वीही बीड मध्ये मिळत असली तरी आता सर्वच मिठाई एकाच छताखाली मिळणार असल्याचे श्री. नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

या वेळी विशेष उपस्थिती
श्रीमान – शुभाशिर्वाद ह.भ.प.महत गुरूवर्य शिवाजी महाराज  (मठाधिपती , श्री क्षेत्र नारायणगड संस्थान ) – शुभहस्ते मा.आ.श्री.सुरेशअण्णा धस ( माजी महसुल मंत्री , महाराष्ट्र राज्य तथा आमदार , विधान परिषद )  श्री. मा. अण्णासाहेब नरेंद्र पाटील. विशेष उपस्थिती  मा.आ.श्री.संदीपभैय्या क्षीरसागर (आमदार बीड), मा.श्री.डॉ.भारतभुषणजी क्षीरसागर  ( नगराध्यक्ष , नगर परिषद , बीड ) मा.श्री.विजयसिंहराजे पंडित, मा.श्री.राजेंद्रजी मस्के ( मा.अध्यक्ष , जिल्हा परिषद , बीड ) ( जिल्हाध्यक्ष , भाजपा , बीड ) मा.श्री.कुंडलीकजी खांडे, मा.श्री.सचिनजी मुळूक  ( जिल्हाप्रमुख , शिवसेना , बीड ) ( जिल्हाप्रमुख , शिवसेना , बीड ) मा.श्री.अनिलदादा जगताप( मा.जिल्हाप्रमुख , शिवसेना , बीड )  मा.श्री.रमेशभाऊ पोकळे ( मा जिल्हाध्यक्ष , भाजपा , बीड ) मा.श्री.पप्पुजी कागदे ( जिल्हाध्यक्ष , रिपाइं , बीड )मा.अॅड.शेख शफीकभाऊ  ( जिल्हाध्यक्ष . ए आय एम आय एम बीड ) – आपले विनित- विठ्ठल मारूती वीर, मारूती तात्याराम वीर कैलास मारूती वीर, बाळासाहेब तात्याराम वीर, सुहास बाळासाहेब वीर
साई इलेक्ट्रीकल्स & इलेक्ट्रॉनिक्स गाळा क्र .३ व ४ , महात्मा फुले कॉम्प्लेक्स , नवीन भाजी मंडई , बीड

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा