टाकरवण महाराष्ट्र ग्रामिण बॅकेत दलालाच्या हातुन मिळतय पिककर्ज




 

तलाठ्या मार्फत आर्ज केलेल्या शेतकऱ्यांवर आन्याय

लाखाला दहा हजार घेत असल्याची चर्चा .

शाखाधीकारी पोटे ची चौकशी करा ।

टाकरवण ।-(दादासाहेब तौर) खरीपाची पेरनी होऊन गेलीतरी शेतकय्रांना पिककर्ज मिळायला तयार नाही टाकरवण येथे महाराष्ट्र ग्रामीण बॅक आहे माञ येथील शाखेत शाखा व्यस्वथापकाचा मनमानी कारभार सुरु आसुन दलाला प्रधांन्य देऊन शेतकय्राला कर्ज वाटप केले जात आहे. लाखाला दहा हजार रुपये घेतले जात असुन शेतकय्रांची दलालामार्फत लुटकेली जात आहे .शासनाच्या आदेशानुसार शेतकय्रांनी तलाठ्याकडे पिककर्जाचे आर्ज केले होते माञ या शेतकय्रावर आन्याय केला जात आहे अन दलालकडील आर्जाला प्राधान्य दिले जात आहे.या प्रकाराबाबत शाखा व्यवस्वथापक भागवत पोटे यांची चौकशी करन्याची मागनी शेतकय्रातुन होत आहे.

टाकरवण येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅकेच्या भवती दलालाचा सुळसुळाट दिसत आहे. खरीपाची पेरनी होऊन गेली तरी येथील शेतकय्राला पिकर्ज मिळाले नाही.आता दलालाकडुन शेतकय्रांना पिककर्ज मिळुलागले आहे माञ शेतकय्रांना लाखाला दहा हजार मोजावे लागत आहेत.या प्रकरणाबाबत आता वरिष्टानी लक्ष घालुन शाखेची चौकशी करावी आशी मागनी शेतकय्रातुन होत आहे.दलाला मार्फत गेलेल्या शेतकय्रांना पिकर्ज मिळतय मग शाखेत गेलेल्या शेतकय्राला आजुन पिककर्ज वाटप सुरु झाले नाही आसे का सांगीतले जात आहे आसा प्रश्न निर्मान झाला आहे.

टाकरवण येथील शेतकय्रानी तलाठ्याकडे पिककर्जाचे आर्ज दिले आहेत .आता दलालाच्या मर्फत पिकर्ज वाटप सुरु झाल्याची कानकुन लागल्याने तलाठ्याकडे आर्ज केलेले शेतकरी पिककर्जाची विचारना करायला बॅकेत गेलल्यावर आजुन पिककर्ज वाटप सुरु केले नाही आस सांगीतल जात आहे.मग दलाला प्रधांन्य का आसा सवाल शेतकय्रातुन होत आहे. मागील वर्षीही हजारो शेतकय्रांचे आर्ज घेतले गेले होते माञ त्यातील काही शेतकय्रांचे दलाला मार्फत कर्ज दिले होते व अनेक शेतकय्रांना कर्जा पासुन वंचीत ठेवले होते आसा आरोप शेतकय्रांतुन केला जात आहे.

 

नवे-जुने केलेले शेतकरी आडचनित
टाकरवण परीसरातील शेतकय्रांनी व्याज व मुद्दल भरुन
पिककर्जाचे नवेजुने केले माञ नवेजुने करुनही शेतकय्रांना केवळ पुर्वीच्या कर्जाच्या मुद्दल रंकमे ईतकेचे पैसे मिळाले एकही रुपये वाढीव कर्ज न मिळाल्याने व्याजाचे पैसे पदरुन भरावे लागल्याने शेतकरी आडचनीत सापडले आहेत तर दलाला मार्फफत नवेजुन करनाय्रा शेतकय्ररास कर्ज वाढुन दिल्याचे शेतकय्रातुन म्हटले जात आहे .

मॅनेजरकडुन आरेरावी आणी शेतकय्रांना धमक्या
शेलगाव येथील शेतकरी संतोष तौर या शेतकय्राला तुला मारीन माझ्या नादीलागु नको तुजा भाऊ मला येवुन काहीपन बोलला कधी उडवीन कळनारही नाही मि ईतक्या दुरवर येऊन नौकरी करतो आहे मला काय तु साध समजतोका .अशा धमक्या काही दिवसा पुर्वी दिल्या होत्या आशी गुडं प्रर्वत्तीचे वर्तन करन्यास बळ दलालामुळेच येत असावे आसा प्रश्न निर्मान होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा