नारायण गड येथे बाबांच्या मूर्तीची स्थापना




बीड। महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र संस्थान नारायणगड येथे आज वैकुंठवासी ह. भ . प. महंत महादेव बाबा यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून नारायण गड येथे बाबांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.

या वेळी सोबत गडाचे महंत ह. भ .प .शिवाजी महाराज, सी. ए. बी. बी. जाधव ,पंचायत समितीचे सभापती बळीराम (अप्पा ) गवते,  रेवन भवर, मृदंगाचार्य ब्रह्मा नवले व भक्तगण मोठ्या उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा