विक्रांतजी हजारी- युवा नेते आबा येळवे यांचा वाढदिवस साजरा




विक्रांतजी हजारी- युवा नेते आबा येळवे यांचा वाढदिवस साजरा ।

बीड। संघर्ष योध्दा भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय बीड येथे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री विक्रांतजी हजारी व युवा नेते आबा येळवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा भारतीय जनता पार्टीचे दमदार जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिल्या. यावेळी सरपंच श्री बाळासाहेब वायभट, चेअरमन कल्याणराव पवार, जेष्ठ नेते शातीनाथ डोरले, बद्रीनाथ जटाळ, महेश सावंत, सचिन आगाम, शिवाजी चव्हाण,आदी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा