माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन




माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

परळी :- (रसूल शेख) परळी शहराचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री.बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे तरी परळी तालुक्यातील आणि शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे आहे की दि..11 ऑगस्ट 2021बुधवार सकाळी 10 पासून,स्थळ:- स्व.श्री.माणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह,आंबेवेस, परळी. वै. रक्तदान सारख्या उदात्त कार्यात सहभागी होऊन रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे या भावनेने सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत गेली कित्येक वर्ष त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे आणि याहीवर्षी ते नित्य नियमाने होणार आहे या महान कार्यामध्ये सहभागी होऊन वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्याचे कार्य करावे अशी बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी पंचक्रोशीतील नागरिकांना आवाहन केलेले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा