विद्यार्थी काँग्रेसच्या सोशल मीडिया बीड जिल्हाध्यक्ष पदी शिवराज शिरसट पाटील




विद्यार्थी काँग्रेसच्या सोशल मीडिया बीड जिल्हाध्यक्ष पदी शिवराज शिरसट पाटील

बीड । काँग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना एनएसयुआय अंतर्गत सोशल मीडिया विभागाचे राज्यातील सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा समन्वयक यांची नियुक्ती एनएसयुआय राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन व महाराष्ट्र राज्य प्रभारी यांच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआय प्रदेशाध्यक्ष अमीरभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सोशल मीडिया प्रमुख अभिजित हळदेकर,राज्य समन्वयक स्वप्नील दळवी यांच्या मार्फत जाहीर करण्यात आले,एनएसयुआय महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अॅड.उमेश खंदारे, राष्ट्रीय समन्वयक अक्षय दळवी, बीड जिल्हाध्यक्ष जयदीप राऊत यांच्या सह राज्यातील पदाधिकारी, विद्यार्थी संघटना कार्यकर्ते यांनी नवनियुक्त सोशल मीडिया बीड जिल्हाध्यक्ष शिवराज शिरसट पाटील यांचे नियुक्ती बदल अभिनंदन केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा