गोटेगाव हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारू विक्री संबंधित गुन्हा दाखल करन्यात यावा




गोटेगाव हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारू विक्री संबंधित गुन्हा दाखल करणे बाबत निवेदन

केज । तालुक्यातील गोटेगावात येथे अवैध दारू विक्री सुरू आहे बिभिषेन भास्कर बोराडे उर्फ बाबा बोराडे यांना अनेक विनंत्या विनवण्या करूनही त्यांनी ऐकले नाही व गावाचे,समाजाचे अतोनात नुकसान होत आहे ते काही गेले भरून निघू शकत नाही शाळकरी मुले आज दारूचा व्यसनाधीन होत आहेत या बाबीचा साहेबांनी गांभीर्यपूर्वक विचार करून सुदर बाबीवर विचार करून आमच्या विनंतीला मान देऊन समाजकंटक कृत्यास आळा कायद्याने घालून दारूविक्री दुकानदार बाबा बोराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच गावातील त्यांना पाठीशी घालणाऱ्या सरपंच, उपसरपंच यांनाही सहगुन्हेगार करण्यात यावे, तसेच गावातील पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, कोतवाल या समाज विघटनाच्या कार्याला न बोलता पाठिंबा देतात
गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र निदर्शनास सह आणण्याची तयारी आम्ही आहे असे ज्योती बोराडे, जयश्री बोराडे यांनी सांगितले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा