आ.संदीप क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना covid-19 लस




 

मांजरसुबा प्रतिनिधी

बीड-तालुक्यातील वैतागवाडी येथील नागरिकांना बीड जिल्ह्याचे लाडके आमदार माननीय संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना करोना लस मोफत देण्याचे नियोजन पच्यायत समीती मेबर आणिल जाधव व पडित डिसले यांनी केले होते.ही लस देण्याचे नियोजन जि प प्रा शाळा विजेय नगर या शाळेत सकाळी ठीक १० ते ५ या वेळेत करण्यात आले होते. आरोग्य कर्मचारी तसेच पंचायत समिती मेंबर अनिल जाधव व पंडित डिसले यांचा छोटेखाणी जि प प्रा शाळा तर्फे सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला व लस देण्यास प्रारंभ करण्यात आला .ही लस घेण्यासाठी विजेय नगर येथील व परिसरातील नागरिकांनी लस घेण्याचा लाभ घेतला.ही लस देण्यासाठी आरोग्य खात्यातील कर्मचारी उपस्थित होते यात मा. ह भ प डिसले महाराज धनवडे दादा अंकुश जाधव रवी भास्कर सोनवणे सजेय सतोश गायकवाड आशोक जगदाळे जिवन डिसले (ग्रामपंचायत सदस्य )तसेच जि प प्रा शाळा मुख्याध्यापक सर व सर्व शिक्षक बंधू व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच गावातील नागरिक खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सत्कार प्रसंगी सूत्र संचालन पडित डिसले यांनी केले तर सर्वांचे आभार आणील जाधव सर यांनी मानले कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांची जेवण्याची व्यवस्था पडित डिसले व आणिल जाधव यांनी केली होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा