भारतरत्न मा.पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती राजीव गांधी चौक बीड येथे साजरी




  • भारतरत्न मा.पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती राजीव गांधी चौक बीड येथे साजरी करन्यात आली .

या वेळी आमदार संदीप भैया क्षीरसागर, काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक रवींद्रजी दळवी साहेब , माजी आ.सुनील दादा धांडे, मा.आ. सय्यद सलीम, जिल्हाउपाध्यक्ष शामसुंदर जाधव,विद्यार्थी कॉग्रेस चे राष्ट्रीय समन्वयक अक्षय दळवी, प्रदेश सोशल मीडिया चे स्वप्नील दळवी, जिल्हाध्यक्ष जयदीप राऊत, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष शिवराज शिरसाट, विद्या ताई गायकवाड अजिंक्य थोटे, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा