किशोर शर्मा व जितेश पडधरीया- सोहनी यांच्याकडून सन्मानित




चांगल्या कार्याची दखल !

बीड। जिल्हा व्यापारी महासंघ बीड तर्फे संतोषजी सोहनी व विनोद पिंगळे यांच्यातर्फे  बीड शहर बीड जिल्हा मिठाई फरसाण संघटनेचे अध्यक्ष -किशोर शर्मा व उपाध्यक्ष- जितेश पडधरीया यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा