अँड. नारायण गोले पाटील सत्कारीत




  • माजलगाव : कोवीड १९ च्या पहिल्या आणी दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठं जन आंदोलन करुन शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडविल्याने शेकापचे भाई अँड नारायण गोले पाटील यांना वैद्यकीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र राज्य व पटेल फाउंडेशन बीड यांच्या वतिने कोरोना योध्दा व आदर्श व्यक्ती पुरस्कार जाहीर झाल्याने, माजलगाव पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा देतांना पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आडागळे, उपध्याक्ष ज्योतिराम पाढंरपोटे, सचिव संतोष बापु जेथलीया,संघटक आमर साळवे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा