राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलची कार्यकारणी लवकरच होणार जाहीर- शिनगारे




 

धारूर। माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश दादा सोळंके व जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती जयसिंग भैय्या सोळंके यांच्या आदेशावरून राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलची नवीन कार्यकारिणी लवकरच घोषित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे तालुकाध्यक्ष विश्वास शिनगारे यांनी दिली आहे.

धारुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलची कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सरचिटणीस, कोषाध्यक्ष,समन्वयक ही पदे कार्यकारणी मध्ये दिली जाणार आहेत. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणाऱ्या युवकांनी 70 38 08 68 68 या नंबर संपर्क करावे असे आवाहन राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे तालुकाध्यक्ष विश्वास‌ शिनगारे यांनी केले आहे.
या कार्यकारिणीत निष्ठावान निष्ठावंत तसे प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय देण्यात येणार आहे.नवीन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या काळात पक्षाचे काम सोशल मीडिया काम वर करावे यासाठी या पदाधिकारी निवडी आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा