मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वर्ता पुरस्कार प्राप्त पत्रकार ज्योतिराम पाढंरपोटे यांचा तलाठी संघटनेच्या वतीने सत्कार




मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वर्ता पुरस्कार प्राप्त पत्रकार ज्योतिराम पाढंरपोटे यांचा तलाठी संघटनेच्या वतीने सत्कार

माजलगाव ( प्रतिनिधी ) उदगीर पत्रकार संघाचा मराठवाडास्तरीय “उत्कृष्ट वार्ता”पुरस्कार येथील दैनिक आदर्श गावकरीचे पत्रकार ज्योतिराम पाढंरपोटे यांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा पर्यावरण राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते दि २६ सप्टेंबर रोजी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्यामुळे दि ०१ आँक्टोबर सोमवार रोजी माजलगाव तलाठी संघटनेच्या वतीने तलाठी संघटनेचे अध्यक्ष रुपचंद आभारे,मंडळधिकारी पुराणीक साहेब,मंडळधिकारी भडके,मंडळधिकारी सानप,तलाटी ओवे,तलाठी पराड सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा