डॉ. भीमराव पिंगळे विद्यालयात कोविड लसीकरनाचे आयोजन




बीड (प्रतिनिधी) बुधवार दि . 13 ऑक्टोबर ला डॉ भीमराव पिंगळे विद्यालयात कोविड लसीकरण केले जाणार आहे. ज्यांचे वय वर्ष 18 पेक्षा जास्त आहे आशा व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा. असे आव्हान डॉ भीमराव भीमराव पिंगळे विद्यालय ,धानोरा रोड, बीड.च्या वतीने करण्यात आले आहे.

सर्व सामान्य व्यक्तींची सोय व्हावी, म्हणून शहरातील १८ वर्षांवरील नागरिकांची लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे.डॉ .भीमराव भीमराव पिंगळे विद्यालय ,धानोरा रोड, बीड.च्या अनुसंधान(सक्षम) पुन्हा ही जबाबदारी उचलली आहे. बीड शहरातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी 13 ऑक्टोबर रोजी शाळेत तसेच  विशेष पालकांच्या  लसीकरण मोहीम राबवली जाईल. . या व्यक्तींना   डोस मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पहिला डोस असणाऱ्या व्यक्तींनाही लस दिली जाईल. १८ वर्षांवरील पालकांना, परिसरातील नागरिकांना शाळा, संस्था यांनी संस्थेतील प्रवेशितांसाठि संपर्क करू शकतात. दिव्यांग मित्रांच्या याद्या नाव ,मोबाईल नंबर ,आधार कार्ड किंवा पॅन कार्ड नंबर आवश्यक आहे. बुधवारी लसीकरण अभियान  डॉ भीमराव भीमराव पिंगळे विद्यालय ,धानोरा रोड, बीड.  (शाळा, पालवंन चौक)

ल. आ. इंगोले पाटील. मुख्याध्यापक डॉ .भीमराव पिंगळे विद्यालय ,धानोरा रोड, बीड.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा