बीडजिल्हा रुग्णालयत 42 रुग्णांचे मोफत एक्सरे




बीडजिल्हा रुग्णालयत 42 रुग्णांचे मोफत एक्सरे

बीड । प्राथमिकआरोग्य केंद्र साक्षाळ पिंपरी उपकेंद्र साक्षाळ पिंपरी येथील 17 व प्राथमिक आरोग्य केंद्र व पिंपळनेर प्राथमिक आरोग्य केंद्र 25 एकूण 42 संशयित क्षय रुग्ण चे डिजिटल एक्स-रे  जिल्हा क्षयरोग केंद्र बीड येथ काढण्यात आले यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर मोरे साहेब वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिंदे सर व जाधव मॅडम तसेच श्री. चव्हाण किशोर वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक श्री बागलाने आरोग्य सहाय्यक श्री. लांडगे श्री टले श्री कुलकर्णी एम पी डब्ल्यू श्री .उगले आरोग्य सहाय्यक श्रीमती उषा विभुते आशा वर्कर इत्यादी कर्मचारी उपस्थित होते सर्व संशयित रुग्णांना चहा पाणी नाष्टा देऊन मोफत घरपोच केले .

Dr मोरे साहेब यांनी या मोफत स्कीमचा लाभ घेण्याचे या वेळी आव्हान केले.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा