पिंपळादेवी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध – पप्पूजी कागदे




 

‌पिंपळादेवी गावाच्या विकासासाठी भारीव निधी उपलब्ध करून देऊ- विजयसिंह पंडीत

ढेकणमोहा (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील पिंपळादेवी येथे 39 लक्ष रु विविध कामांचा शुभारंभ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक प्रदेश अध्यक्ष पप्पूजी कागदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा वार्षिक नियोजन मधुन 20 लक्ष रुपये रस्ते तसेच 2515 मधून 10 लक्ष रुपये सभामंडप व 15 वा वित्त आयोगातून 9 लक्ष रुपये निधी शूभांरभ करण्यात आले. यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष पप्पूजी कागदे व विजयसिंह पंडित यांनी उद्घाटन करून आपले मनोगत व्यक्त केले. दोन्ही युवा नेतृत्वानी सरपंच प्रा. बाळासाहेब गव्हाणे यांचे कौतुक केलें. तसेच गावातील सर्वच मेडीकलासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवराच्या हस्ते स्वागत करण्यात आले. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी कार्यक्रमास राष्ट्रवादी किसान पार्टीचे सुनील पाटील, रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस राजुजी जोगदंड, प्रा. बाळासाहेब गव्हाणे, जगुसेठ घुमरे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाला गोपीनाथ घुमरे, किशोर सुरवसे पंचायत समिती सदस्य, बाला कासट, अंकुश घुमरे, डॉ नाईकवारे, नागेश शिंदे माजी सरपंच ढेकणमोहा, दादासाहेब खिंडकर, उद्धव पैठणे माजी सरपंच, भाऊसाहेब कांबळे, सतिश शिनगारे, राहुल कांबळे, पांडुरंग पठाडे, सरपंच आबुज, रमेश नागरगोजे, सुरेश घुमरे, विशाल घुमरे, निशीकांत गायकवाड, अभिजीत अवारे, बटी अवारे, गोविंद गायकवाड, सरपंच सौ कमल कुशाबा गव्हाणे, उपसरपंच मीराताई बालासाहेब घुमरे, गोपीनाथ घुमरे किशोर सुरवसे पंचायत समिती सदस्य, बाला कासट, अंकुश घुमरे, डॉ नाईकवारे, दादासाहेब खिंडकर, उद्धव पैठणे माजी सरपंच, भाऊसाहेब कांबळे, सतिश शिनगारे, राहुल कांबळे, पांडुरंग पठाडे, सरपंच आबुज रमेश नागरगोजे, सुरेश घुमरे, विशाल घुमरे, निशीकांत गायकवाड, अनंत दादा घुमरे, गोटु घुमरे, पटाईट काका ग्रामपंचायत सदस्य, शिल्पा समाधान गव्हाणे, अभिजीत अवारे, बटी अवारे, गोविंद गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सुत्रसंचलन प्रा. बाळासाहेब गव्हाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेशं घुमरे यांनी केले. यां गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा