शिरूर (का.) येथे स्व.गोपीनाथ मुंडे कोव्हीड सेंटरचा शुभारंभ




शिरूर (का.) येथे स्व.गोपीनाथ मुंडे कोव्हीड सेंटरचा शुभारंभ….!
भाजप राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आणि खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली
कोरोनाबाधीत रुग्णांच्या सेवे साठी
गोपीनाथ मुंडे मुंडे प्रतिष्ठान आणि शांतीवन सामजिक संस्था आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर का. येथे 20 आॉक्सीजन बेड सह 100 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे.या कोविड सेंटरचा शुभारंभ आज भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय बीड जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्रजी मस्के यांच्या हस्ते  करण्यात आला.
लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी यावेळी अॉनलाईन पध्दतीने संवाद साधून कोव्हीड सेंटरचे लोकार्पण झाल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी शांतीवनचे आधार स्तंभ दिपक काका नागरगोजे, विक्रांत हजारी, तालुका अध्यक्ष श्री मधुसूदन खेडकर,जि.प.सदस्य रामराव खेडकर, वैजनाथ मिसाळ,रामदास बडे, संस्था चालक रामकृष्ण मिसाळ, डॉ बडजाते, डॉ बडे, संतोष राख,  नगरसेवक बाजीराव सानप, भागवत बारगजे, प्रकाश बडे,जालींदर सानप, प्रल्हाद धनगुडे, विवेक पाखरे, मच्छिंद्र सानप, खेडकर, प्रकाश बडे, राम कांबळे, एम.एन.बडे, संदीप ढाकणे, महेश सावंत,शरद बडगे,नरेश पवार  आदी उपस्थित होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा