विविध मान्यवरांनी विधिज्ञ बडे यांना दिल्या शुभेच्छा!




धारूर । येथील प्रसिद्ध विधिज्ञ यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना धारूर नगरीचे नगराध्यक्ष मा. स्वरुपसिंग हजारी साहेब

,माजलगाव मतदार संघाचे नेते मा.रमेशरावजी आडसकर साहेब

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.सुनीलजी शिनगारे साहेब उपसभापती मा.माहादेवरावजी तोंडे शेख गफार भाई अॅड.नवनाथजी पांचाळ अॅड मोहन जी भोसले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा