बीड तहसील कार्यालया समोरील एजंटांना हटवा- नोटरी वकील संघाची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार




बीड तहसील कार्यालया समोरील एजंटांना हटवा- नोटरी वकील संघाची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

बीड । तहसीलच्या आवारात व फुटपाथवर बेकायदेशीर मोठी नोटेचे बोर्ड लावून नोटरी नसतानाही जनतेची फसवणूक करणारे दलाल एजंट विनापरवाना बॉण्ड विक्री करणारे यांची पोलिसांमार्फत चौकशी करून नोटरी नमूद केलेल्या खूप आठवणी त्यांचे टेबल व साहित्य जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी मंगळवार दिनांक 17 जानेवारी रोजी नोटरी वकील संघाने जिल्हाधिकारी राधा बिन शर्मा यांच्याकडे लेखी निवेदन देत तक्रार केली आहे या निवेदनामध्ये वकील संघटनेने म्हटले आहे की आम्ही बीड येथे नोट व्यवसाय करत असून बीड न्यायालयामध्ये काम करत आहोत आमच्या नोटे पैकी कोणाचा आहे टेबल न्यायालयाच्या परिसरात आहेत रस्त्यावर अथवा तहसील समोर नाही परंतु काही दलाल व एजंट लोके नोटाच्या नावाचा बोर्ड कोणताही अधिकार व परवाना नसताना अनधिकृतपणे लावत आहेत तसे करून लोकांची दिशाभूल करून फसवणूक करत आहेत लोकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेत आहेत त्यामुळे लोकांची फसवणूक होत आहे विनाकारण आमच्याबद्दल समाजामध्ये गैरसमज गैरसमज निर्माण होत आहे तसेच सध्या धोरणाचा पाळता नाही कार्यालयासमोर विनाकारण एजंट लोकांमार्फत गर्दी केली जात आहे त्यांना कुठलेही अधिकार नसताना काम करून देतात असे भासवून लोकांची फसवणूक केली जात आहे तरी माननीय जिल्हाधिकारी यांनी बीड तहसील कार्यालया समोरील तहसील आवारातील वकृत्व बेकायदेशीर नोटेचे बोर्ड लावून जनतेची फसवणूक करणारे एजंट विनापरवाना बांधणी करणारे यांची पोलिसांमार्फत चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या सहन केली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा