बाबासाहेब थोरात यांची  निवड




 

बीड ।  राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संलग्न राशन हक्क समिती च्या कार्याध्यक्षपदी बीड येथील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब थोरात यांची निवड विजय सूर्यवंशी (राष्ट्रीय अध्यक्ष ), विजयकुमार वाव्हळ(प्रदेश अध्यक्ष), प्रा. दशरथ रोडे (प्रदेश उपाध्यक्ष),भागवत वैद्य (प्रदेश संघटक) यांच्या आदेशाने अमर्जन पठाण (मराठवाडा कार्याध्यक्ष) शेख मुहमद अखिल (शिक्षक हक्क समिती) यांनी निवड केली. या निवडी बद्दल त्यांचे अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा