संपादक अजित वरपे यांचा भाजपा तर्फे सत्कार




दैनिक झुंजार नेताचे  संपादक  अजित वरपे
यांना रायगड प्रेस क्लब द्वारा आचार्य अत्रे राज्यस्तरीय युवा संपादक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष मा.राजेंद्र मस्के यांनी कार्यालयात जाऊन श्रीअजित वरपे यांचा सत्कार शुभेच्छा दिल्या.यावेळी सोबत प्रवक्ते राम कुलकर्णी, अजय ढाकणे, प्रल्हाद चित्रे पा.अनिल शेळके उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा