बेलखंडी येथे अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता संपन्न




बेलखंडी येथे अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता संपन्न 

बीड तालुक्यातील बेलखंडी पा. येथील पारंपारिक 44 व्या अखंड हरिनामाची सप्ताहाची  सांगता ह. भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम ( मोठे ) आळंदी  यांच्या सुश्राव्य कीर्तनाने व हजारो भाविक भक्तांच्या साक्षीने संपन्न झाली. यावेळी वारकरी  संप्रदाय,सामजिक,राजकीय क्षेत्रातील आदि सर्व मंडळी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा