रस्त्यावर खडी का टाकली विचारणा केल्याने संपादक संजय हंगे यांच्यावर हल्ला





  • रस्त्यावर खडी का टाकली विचारणा केल्याने संपादक संजय हंगे यांच्यावर हल्ला
    बीड। बीड येथी धांडे नगर, भोसले नगर मध्ये संपादक संजय हांगे यांचे बांधकाम सुरू आहे, तेथेच शेजारी हनुमंत डोईफोडे यांचे पण बांधकाम सुरू आहे, रस्त्यावर खडी डोईफोडे हनुमंत यांनी टाकली आहे ये जा च्या रस्त्यावर का कचखडी टाकली म्हणून संजय हांगे यांनी विचारले असता हनुमंत डोईफोडे यांनी संपादक यांच्या हल्ला करत मारहाण केली. जा तुला काय करायचे तर तू पत्रकार असलास तरी भीत नाही मी आणि संजय हांगे यांच्या जागेत जवळपास अर्धा फूट अतिक्रमण करून दादागिरी ने हनुमंत डोईफोडे याने बांधकाम सुरू केले आहे, या सर्व बाबींची विचारणा केली असता संपादक संजय हांगे यांच्यावर हल्ला करून, लाथ,बुक्या,व दगडाने मारहाण करून शिवीगाळ करत , जीवे मारण्याची धमकी दिली. असुन दि 23/04/2022 रोजी सायंकाळी 06.30 वा ते 07.00 वा. सुमारास धांडेनगर भोसले नगर , बीड या ठिकाणी झाली आहे. त्यांनी संजय हांगे यांचे काही न ऐकता त्यांना व त्यांची पत्नी सुमन संजय हंगे हिला धक्काबुक्की करत संजय हांगे यांना लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये वरील लोकां विरुध्द तक्रार नोंद केली आहे . सदर जबाबा वरून प एन सी क्र 308/2022 कलम 323.504.506 . 84 भादवी प्रमाणे दाखल करून मा . पो नि सो यांचे आदेशाने पुढिल तपास पो.नि.औसरमूल हे करत आहेत.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा