लेखाधिकारी शिवाजीराव चौरे सेवानिवृत्त




शिवाजीराव चौरे यांना अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा !

बीड
लेखाधिकारी शिवाजीराव चौरे यांनी गेली 31 वर्षे
शासकीय  सेवा करून मंगळवार दि.३१ मे रोजी  वयाच्या 58 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले , त्याना पूढील आयुष्य  सुखी समाधाने जावे व त्याना दिर्घ आयुष्य लाभावे यासाठी अनेक मान्यवरांनी बीड येथिल एका हॉटेल मध्ये शेन्ह भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता,
या वेळी त्याना व त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतांना वडवणी येथील सभापती आजबे साहेब, कार्यकारी उपअभियंता  गणेश चौरे ,जि. वि. ले .परिक्षक वर्ग 1चे पोकळे , सहाय्यक निबंधक पाटोदा केदार , वि. ले. परिक्षक वग्र 2 फिरते पथक चाळक , पोलीस उपनिरीक्षक  मारोती माने, माजी तहसीलदार खोड, डाॅ. बापूराव चौरे, डाॅ श्रीकांत मुंडे, सदाभाऊ नाईक,  नामदेवराव क्षीरसागर , नरेंद्र काकरीया , प्रमोदजी ठोसर  सेवानिवृत्त  मुख्याध्यापक  सवासे सर, सुपेकर सर, जगताप सर ,वि .अधी .बहीर  सर,
प्रा. विजयकुमार भोसले, मधूकर चौरै , लहूराव, पंडीत चौरे , मातकर सर ,पवार ,
ऑडीटर पिंपळकर , सुनील पिपंळे , संतोष  देशमुख, गणेश क्षीरसागर, सानप, भिमराव राख ,रामकिसन राख, कुभार, राजमाने ,भागवत  वराड, यशवंत शिदे , अमोल उबाळे, एफ एम सी व्यवस्थापक  पुणे संजय गायकवाड, निलेश गायकवाड ,विकास कवठेकर तसेच दैनिक मराठवाडा पत्र चे संपादक दत्तात्रय नरनाळे यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. आदी मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा